Fardeen Khan | वाढलेल्या वजनामुळे उडवली होती लोकांनी खिल्ली, फरदीन खानने केले 6 महिन्यात तब्बल इतके किलो वजन कमी, सिक्स पॅक

| Updated on: Aug 18, 2023 | 6:40 PM

बाॅलिवूड अभिनेता फरदीन खान हा गेल्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. चाहते हे फरदीन खान याच्या पुनरागमनाची वाट पाहताना दिसत आहेत. इतकेच नाही तर या दरम्यानच्या काळात फरदीन खान याचे वजन देखील प्रचंड वाढल्याने त्याला ओळखणे देखील अवघड झाले होते.

1 / 5
फरदीन खान याने एक मोठा काळ हा बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. मात्र, फरदीन खान हा गेल्या अनेक वर्षांपासून  मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र, यादरम्यान त्याचे वजनही खूप जास्त वाढले होते, फरदीन खान याला ओळखणे देखील अवघड होते.

2 / 5
काही दिवसांपूर्वीच चर्चा होती की, फरदीन खान आणि त्याची पत्नी घटस्फोट घेणार आहेत. चाहते फरदीन खान याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहताना देखील दिसले. नुकताच फरदीन खान याने एक धमाकेदार फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

3 / 5
विशेष म्हणजे या फोटोवर बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच वाढलेल्या वजनामुळे फरदीन खानला ओळखणे देखील शक्य होत नसतानाच आता नव्या फोटोमध्ये चक्क सिक्स पॅक अॅब्स दाखवताना फरदीन खान हा दिसत आहे.

4 / 5
फरदीन खान याने सहा महिन्यांमध्ये तब्बल 18 किलो वजन कमी केल्याचे सांगितले जात आहे. या लूकमध्ये फरदीन खान याला पाहून चाहते देखील आनंदी झाल्याचे बघायला मिळत आहे. आता त्याचा हा फोटो व्हायरल होत आहे.

5 / 5
फरदीन खान याचे वाढलेले वजन पाहून लोक त्याच्यावर टिका करताना देखील दिसले होते. आता फरदीन खान याचे चाहते त्याच्या पुनरागमनाची वाट आतुरतेने बघताना दिसत आहेत.