14 वर्षात दोनदा घटस्फोट, अभिनेत्याला नाही पश्चाताप, एक्स पत्नीबद्दल म्हणाला..

अभिनेता करण वीर मेहरा हा सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. आता रोहित शेट्टी याच्या शोमध्ये धमाका करताना करण वीर मेहरा दिसणार आहे. करण वीर मेहरा याचा आतापर्यंत दोनदा घटस्फोट झालाय. हेच नाही तर त्याच्या एक्स पत्नीकडून मोठा खुलासा देखील करण्यात आलाय.

| Updated on: Jun 13, 2024 | 4:55 PM
अभिनेता करण वीर मेहरा हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. करण मेहरा हा रोहित शेट्टी याच्या 'खतरो के खिलाडी'मध्ये धमाका करताना दिसणार आहे.

अभिनेता करण वीर मेहरा हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. करण मेहरा हा रोहित शेट्टी याच्या 'खतरो के खिलाडी'मध्ये धमाका करताना दिसणार आहे.

1 / 5
अभिनेता गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. करण वीर मेहरा याने काही दिवसांपूर्वीच घटस्फोट घेतलाय.

अभिनेता गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. करण वीर मेहरा याने काही दिवसांपूर्वीच घटस्फोट घेतलाय.

2 / 5
करण वीर मेहरा याने एक्स पत्नीबद्दल म्हटले की, मला वाटते की, निधीने तिच्या होणाऱ्या जोडीदारासोबत सुखी राहावे. तिने प्रगती करावी आणि तिला व्यवसायामध्ये यश मिळावे.

करण वीर मेहरा याने एक्स पत्नीबद्दल म्हटले की, मला वाटते की, निधीने तिच्या होणाऱ्या जोडीदारासोबत सुखी राहावे. तिने प्रगती करावी आणि तिला व्यवसायामध्ये यश मिळावे.

3 / 5
निधीने काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, करण वीर मेहरासोबत लग्न करणे ही तिची मोठी चूक होती. यावर करण म्हणाला की, बरे झाले तिला तिची चूक योग्य वेळी समजली.

निधीने काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, करण वीर मेहरासोबत लग्न करणे ही तिची मोठी चूक होती. यावर करण म्हणाला की, बरे झाले तिला तिची चूक योग्य वेळी समजली.

4 / 5
2009 मध्ये करणने आपली बालपणीची मैत्रिण देविका हिच्यासोबत लग्न केले होते. मात्र, हे लग्न देखील फार काळ टिकू शकले नाही.

2009 मध्ये करणने आपली बालपणीची मैत्रिण देविका हिच्यासोबत लग्न केले होते. मात्र, हे लग्न देखील फार काळ टिकू शकले नाही.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.