‘हिरामंडी’तील नको त्या सीननंतर शेखर सुमनने घरी येऊन पत्नीला काय सांगितलं?; शुटिंगनंतरची इन्साईड स्टोरी काय?

अभिनेते शेखर सुमन यांनी मोठा काळ गाजवला आहे. शेखर सुमन यांची मोठी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. शेखर सुमन हे सध्या हिरामंडीमुळे तूफान चर्चेत आहेत. नुकताच शेखर सुमन यांनी एक मोठा खुलासा केलाय. आता शेखर सुमन यांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहेत.

| Updated on: May 16, 2024 | 8:14 PM
हिरामंडीच्या अभिनयासाठी शेखर सुमन यांचे काैतुक केले जात आहे. हिरामंडीमध्ये धमाकेदार अभिनय करताना शेखर सुमन हे दिसले आहेत.

हिरामंडीच्या अभिनयासाठी शेखर सुमन यांचे काैतुक केले जात आहे. हिरामंडीमध्ये धमाकेदार अभिनय करताना शेखर सुमन हे दिसले आहेत.

1 / 5
आता नुकताच शेखर सुमन यांनी हिरामंडीमधील ओरल सेक्स सीनबद्दल मोठा खुलासा केलाय. याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

आता नुकताच शेखर सुमन यांनी हिरामंडीमधील ओरल सेक्स सीनबद्दल मोठा खुलासा केलाय. याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

2 / 5
मुलाखतीमध्ये शेखर सुमन म्हणाले की, तो सीन करून जेंव्हा मी घरी परतलो, त्यावेळी मी अजिबात पत्नीला काही बोलू शकलो नाही. मी शांत होतो.

मुलाखतीमध्ये शेखर सुमन म्हणाले की, तो सीन करून जेंव्हा मी घरी परतलो, त्यावेळी मी अजिबात पत्नीला काही बोलू शकलो नाही. मी शांत होतो.

3 / 5
पत्नीने मला विचारले, तुम्ही आज कोणता सीन शूट करून आलात ते मला सांगितले नाही. मी तिच्या प्रश्नाला उत्तर देत म्हटलो की, तुला सांगण्यासारखे नाहीये.

पत्नीने मला विचारले, तुम्ही आज कोणता सीन शूट करून आलात ते मला सांगितले नाही. मी तिच्या प्रश्नाला उत्तर देत म्हटलो की, तुला सांगण्यासारखे नाहीये.

4 / 5
हेच नाही तर ते तुला दाखवू पण नाही शकत. त्यामुळे थेट तू तो सीन सीरिज रिलीज झाल्यानंतरच बघ. आता शेखर सुमन यांच्या विधानाची चर्चा रंगताना दिसत आहेत.

हेच नाही तर ते तुला दाखवू पण नाही शकत. त्यामुळे थेट तू तो सीन सीरिज रिलीज झाल्यानंतरच बघ. आता शेखर सुमन यांच्या विधानाची चर्चा रंगताना दिसत आहेत.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.