अंकिता लोखंडे तूफान ट्रोल, सलमान खान याने केली थेट पोलखोल
अंकिता लोखंडे नेहमीच चर्चेत असणारे एक नाव आहे. अंकिता लोखंडे हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अंकिता लोखंडे हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांपासून केलीये. अंकिता लोखंडे हिने काही चित्रपटांमध्येही महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.