कोट्यावधी संपत्ती असलेल्या बिझनेसमॅनसोबत अभिनेत्रीचे लग्न, अभिनयाला करणार कायमचा रामराम?, मोठा खुलासा…

अभिनेत्री आरती सिंह हिने मोठा धमाका अभिनय क्षेत्रामध्ये केलाय. हेच नाही तर बिग बॉसच्या घरात देखील आरती पोहोचली होती. आरती सिंह ही अभिनेता गोविंदा याची भाची आहे. काही दिवसांपूर्वीच आरती सिंह हिचे लग्न अत्यंत थाटात झाले. लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले.

| Updated on: Sep 22, 2024 | 11:54 AM
अभिनेता गोविंदा याची भाची आणि टीव्ही अभिनेत्री आरती सिंह ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. आरती सिंह हिने काही महिन्यांपूर्वीच बिझनेसमॅन दीपक चाैहान याच्यासोबत लग्न केले.

अभिनेता गोविंदा याची भाची आणि टीव्ही अभिनेत्री आरती सिंह ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. आरती सिंह हिने काही महिन्यांपूर्वीच बिझनेसमॅन दीपक चाैहान याच्यासोबत लग्न केले.

1 / 5
दीपकसोबत लग्न केल्यापासून आरती ही सोशल मीडियावर तूफान सक्रिय दिसत आहे. सतत ती आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

दीपकसोबत लग्न केल्यापासून आरती ही सोशल मीडियावर तूफान सक्रिय दिसत आहे. सतत ती आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

2 / 5
लग्न झाल्यापासून आरती सिंह ही अभिनयापासून तशी दूर गेलीये. आरती परत मोठ्या पडद्यावर दिसणार की नाही? हा प्रश्न चाहत्यांकडून सातत्याने उपस्थित केला जातोय. त्यामध्येच आरतीकडून मोठा खुलासा करण्यात आलाय.

लग्न झाल्यापासून आरती सिंह ही अभिनयापासून तशी दूर गेलीये. आरती परत मोठ्या पडद्यावर दिसणार की नाही? हा प्रश्न चाहत्यांकडून सातत्याने उपस्थित केला जातोय. त्यामध्येच आरतीकडून मोठा खुलासा करण्यात आलाय.

3 / 5
आरती सिंह हिने म्हटले आहे की, मी पती दीपक चाैहान याला दिलेले प्रॉमिस पूर्ण करत आहे. मी त्याच्यासोबत दहा दिवस ऑफिसला जात आहे. म्हणजेच ऑफिसमध्ये जाऊन ती पतीची मदत करत आहे.

आरती सिंह हिने म्हटले आहे की, मी पती दीपक चाैहान याला दिलेले प्रॉमिस पूर्ण करत आहे. मी त्याच्यासोबत दहा दिवस ऑफिसला जात आहे. म्हणजेच ऑफिसमध्ये जाऊन ती पतीची मदत करत आहे.

4 / 5
मुळात म्हणजे आरती सिंहचा पती अत्यंत मोठा बिझनेसमॅन आहे. त्याची करोडोंच्या घरात संपत्तीही बघायला मिळते. आरती सिंह हिने मुंबईमध्ये खासप्रकारे दीपकसोबत लग्न केले.

मुळात म्हणजे आरती सिंहचा पती अत्यंत मोठा बिझनेसमॅन आहे. त्याची करोडोंच्या घरात संपत्तीही बघायला मिळते. आरती सिंह हिने मुंबईमध्ये खासप्रकारे दीपकसोबत लग्न केले.

5 / 5
Follow us
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.