अभिनेत्री आर्या वोरा सध्या दुबईमध्ये फिरत आहे. तिचे दुबईचे काही फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिने चक्क दुबईत खाजगी विमान आणि आलिशान बोट बूक केली होती.
'देवों के देव महादेव' मालिका, माय फ्रेंड गणेशा आणि क्लिक सिनेमामधून झळकलेल्या आर्याने लॉकडाऊन मध्येच स्वत:चे युट्यूब चॅनल सुरू केले होते. कमीवेळेतच तिच्या सोशल मीडियावरील फॅन फॉलोवरचे प्रमाण आधिक झाले आहे.
आर्याने दुबईत खाजगी विमान आणि आलिशान बोटीतून प्रवास केला आणि तिथे काही हाॅट फोटो देखील तिने काढले आहेत.
लक्झरीअस बोटीत स्टॅनली पॉल या फोटोग्राफरने तिचे फोटोशुट केले
आर्या वोराचे काही खास फोटो
आर्या वोरा