दहा महिन्यात अभिनेत्रीचे तुटले दुसरे लग्न, म्हणाली, दोन मुलींसह…

अभिनेत्री दलजीत कौर ही कायमच चर्चेत असते. दलजीत कौरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. दलजीत कौर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. दलजीत कौर हिने काही महिन्यांपूर्वीच निखिल पटेल याच्यासोबत लग्न केले. मात्र, पतीवर गंभीर आरोप करताना दलजीत कौर दिसली.

| Updated on: Jul 07, 2024 | 8:11 PM
अभिनेत्री दलजीत कौर ही कायमच चर्चेत असते. दलजीत कौरचे दुसरे लग्न देखील तुटले आहे. आता याबद्दलच बोलताना दलजीत कौर ही दिसली आहे.

अभिनेत्री दलजीत कौर ही कायमच चर्चेत असते. दलजीत कौरचे दुसरे लग्न देखील तुटले आहे. आता याबद्दलच बोलताना दलजीत कौर ही दिसली आहे.

1 / 5
दलजीत कौरने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. यावेळी चाहते हे मोठ्या प्रमाणात यावर कमेंट करताना दिसले. चाहत्याच्या कमेंटवर उत्तर देताना दलजीत कौरने मोठे भाष्य केले.

दलजीत कौरने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. यावेळी चाहते हे मोठ्या प्रमाणात यावर कमेंट करताना दिसले. चाहत्याच्या कमेंटवर उत्तर देताना दलजीत कौरने मोठे भाष्य केले.

2 / 5
दलजीत कौर म्हणाली की, मी माझे सर्वकाही तिथे सोडून आलीये. मला खूप जास्त विश्वास होता, कारण तो स्वत: दोन मुलींचा बाप आहे. तो मुलींना सांभाळत आहे, त्यामुळे तो धोका देणार नाही.

दलजीत कौर म्हणाली की, मी माझे सर्वकाही तिथे सोडून आलीये. मला खूप जास्त विश्वास होता, कारण तो स्वत: दोन मुलींचा बाप आहे. तो मुलींना सांभाळत आहे, त्यामुळे तो धोका देणार नाही.

3 / 5
माझ्यासोबत काय वाईट करणार. पण मी खूप चुकीची होती. मला वाटले नव्हते की, इतका मोठा धोका माझ्यासोबत होईल. तेही लग्नाच्या दहा महिन्यांनंतर.

माझ्यासोबत काय वाईट करणार. पण मी खूप चुकीची होती. मला वाटले नव्हते की, इतका मोठा धोका माझ्यासोबत होईल. तेही लग्नाच्या दहा महिन्यांनंतर.

4 / 5
आता अभिनेत्रीच्या कमेंटची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. दलजीत कौर हिचे निखिल पटेल याच्यासोबतचे हे दुसरे लग्न आहे. शालिन भनोट याच्यासोबत दलजीत कौरचे पहिले लग्न झाले होते.

आता अभिनेत्रीच्या कमेंटची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. दलजीत कौर हिचे निखिल पटेल याच्यासोबतचे हे दुसरे लग्न आहे. शालिन भनोट याच्यासोबत दलजीत कौरचे पहिले लग्न झाले होते.

5 / 5
Follow us
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.