लग्नाच्या 9 वर्षांनंतर आई बनणार ‘ही’ अभिनेत्री, फिटनेसाठी जिममध्ये…
अभिनेत्री दृष्टी धामी हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. दृष्टी धामी सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही दृष्टी धामी ही दिसते. दृष्टी धामी ही लवकरच बाळाला जन्म देणार आहे.
Most Read Stories