लग्नाच्या तिसऱ्या दिवशी पतीकडून मारहाण, एक्स पतीबद्दल अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, पुरूषांना..
नुकताच एका अभिनेत्रीने हैराण करणारा खुलासा केलाय. या अभिनेत्रीचे बोलणे ऐकून लोक हे चांगलेच हैराण झाल्याचे देखील बघायला मिळत आहे. या अभिनेत्रीने एक्स पतीवर थेट मोठे आणि गंभीर आरोप केले आहेत. आता या अभिनेत्रीच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना देखील दिसत आहे.
Most Read Stories