PHOTO | काजल अग्रवाल व्यावसायिकाच्या प्रेमात, ‘इंटेरिअर डिझायनर’ गौतम किचलूशी विवाहबंधनात अडकणार!
दाक्षिणात्त्य अभिनेत्री काजल अग्रवालने तिच्या विवाहाची घोषणा केली आहे. पेशाने व्यावसयिक असणाऱ्या गौतम किचलूशी ती लग्नगाठ बांधणार आहे.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8