कोट्यवधी संपत्ती असलेला ‘हा’ अभिनेता होणार कपूर खानदानाचा जावई?, इशाऱ्यामध्येच…
Khushi Kapoor : खुशी कपूर हे काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. खुशी कपूरचा काही दिवसांपूर्वीच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे एकाच चित्रपटातून सुहाना खान, अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर यांनी बॉलिवूडमध्ये धमाकेदार पद्धतीने पर्दापण केले.
Most Read Stories