‘हे असं दाखवायचं…’, आजारी वडिलांची सेवा करुनही प्रसिद्ध अभिनेत्री का होतेय ट्रोल?

छोट्या पडद्यावरच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने वडिलांची सेवा करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय. पण त्यावरुनही या अभिनेत्रीला ट्रोल केलं जातय. युजर्स असं का करतायत?

| Updated on: Sep 21, 2024 | 10:07 AM
आई-वडिलांची सेवा करणं ही चांगली बाब आहे. पण प्रसिद्ध अभिनेत्री वडिलांची सेवा करुनही ट्रोल होतेय. यामागे काय कारण आहे? टीव्ही अभिनेत्री माही विजचे वडिल आजारी आहेत. त्यामुळे माही सध्या स्ट्रेसमध्ये आहे.

1 / 5
वडिलांना डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितली आहे. या परिस्थितीत माही आपल्या वडिलांची काळजी घेत आहे. त्यांना आंघोळ घालणं, मालिश करण्यापासून त्यांची नख कापणं ही सर्व काम करत आहे.

वडिलांना डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितली आहे. या परिस्थितीत माही आपल्या वडिलांची काळजी घेत आहे. त्यांना आंघोळ घालणं, मालिश करण्यापासून त्यांची नख कापणं ही सर्व काम करत आहे.

2 / 5
माही विजने वडिलांची सेवा करतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेयर केला. मागचे 10 दिवस किती कठीण होते, ते तिने सांगितलं. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.

माही विजने वडिलांची सेवा करतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेयर केला. मागचे 10 दिवस किती कठीण होते, ते तिने सांगितलं. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.

3 / 5
आई-वडिलांची सेवा करण्याच असं प्रदर्शन करायचं नसतं, असं तिला युजर्सनी सुनावलं. बरच ट्रोलिंग सहन केल्यानंतर माहीने हेटर्सना उत्तर दिलं.

आई-वडिलांची सेवा करण्याच असं प्रदर्शन करायचं नसतं, असं तिला युजर्सनी सुनावलं. बरच ट्रोलिंग सहन केल्यानंतर माहीने हेटर्सना उत्तर दिलं.

4 / 5
जे आपल्या आई-वडिलांना सोडून देतात, त्या मुर्खांसाठी मी हा व्हिडिओ पोस्ट करावा, अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. म्हणून मी हा व्हिडिओ पोस्ट केला. जे नकारात्मक कमेंट करतायत, देव त्यांना आंनदी ठेवो असं तिने म्हटलं आहे.

5 / 5
Follow us
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप.
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव.
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्...
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्....
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई.
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका.
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल.
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त.
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले.
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.