Mouni Roy Suraj Nambiar : लग्नानंतर मौनी रॉय आणि सूरज नांबियारकडून मित्रांना ‘पूल पार्टी’, मौनीचा पतीसोबत रोमॅन्टिक अंदाज
अभिनेत्री मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांनी नुकतंच लग्न केलं. या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली. लग्नानंतर या जोडप्याने मित्रांना पूल पार्टी दिली आहे.
Most Read Stories