Mouni Roy | मौनी रॉय हिने मुंबईच्या ‘या’ भागात सुरू केले स्वत:च्या मालकीचे हॉटेल, अनेक स्टारने लावली ओपनिंग पार्टीला हजेरी
मौनी रॉय ही कायमच तिच्या बोल्ड लूकसाठी चर्चेत असते. सोशल मीडियावर खास फोटो शेअर करत मौनी रॉय ही जलवा दाखवत असते. सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही मौनी रॉय हिची बघायला मिळते. नुकताच नव्या व्यवसायाला मौनी रॉय हिने सुरूवात केलीये.
Most Read Stories