घटस्फोटाची चर्चा असतानाच नयनतारा हिची ‘ती’ पोस्ट तूफान चर्चेत, अभिनेत्रीने अखेर..
अभिनेत्री नयनतारा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत दिसतंय. नयनतारा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. नयनतारा हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे तिच्याबद्दल विविध चर्चा सुरू आहेत.
Most Read Stories