Prajakta Mali: अभिनेता प्राजक्ता माळीची मोहक अदा , चाहत्यांनी केला कमेंटचा पाऊस

प्राजक्ताच्या या पोस्टवर चाहत्यांसोबतच कलाकारांनीही कमेंट केली आहे. काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने नो ब्लाऊज साडी लूकमुळे चाहत्यांनी ही ट्रोल केले होते .

| Updated on: May 10, 2022 | 3:29 PM
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर कायम सक्रिय  असलेले आहे. प्राजक्ताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेले आहे. प्राजक्ताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.

1 / 4
 काही  दिवसांपूर्वी प्राजक्ता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  यांच्या हस्ते तिला ‘कमला रायझिंग स्टार’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

काही दिवसांपूर्वी प्राजक्ता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते तिला ‘कमला रायझिंग स्टार’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

2 / 4
थरथरत्या अधरावर, प्रणयी संकेत नवा ऋतू हिरवा, ऋतू बरवा या शांता शेळकेंच्या कवितेच्या ओळींचे कॅप्शन तिने आपल्या पोस्टला दिले आहे.

थरथरत्या अधरावर, प्रणयी संकेत नवा ऋतू हिरवा, ऋतू बरवा या शांता शेळकेंच्या कवितेच्या ओळींचे कॅप्शन तिने आपल्या पोस्टला दिले आहे.

3 / 4
तिच्या या पोस्टवर चाहत्यांसोबतच कलाकारांनीही कमेंट केली आहे.  काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने  नो ब्लाऊज साडी लूकमुळे चाहत्यांनी  ही ट्रोल केले होते

तिच्या या पोस्टवर चाहत्यांसोबतच कलाकारांनीही कमेंट केली आहे. काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने नो ब्लाऊज साडी लूकमुळे चाहत्यांनी ही ट्रोल केले होते

4 / 4
Follow us
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.