प्रियांका चोप्रा हिने कुटुंबासोबतचे ‘ते’ फोटो केले शेअर, निक जोनस आणि…

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने बॉलिवूड चित्रपटात मोठा काळ गाजवला आहे. प्रियांका चोप्राची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे आता हॉलिवूड चित्रपटांमध्ये धमाका करताना प्रियांका चोप्रा ही दिसत आहे. नुकताच प्रियांका चोप्राने काही खास फोटो शेअर केले आहेत.

| Updated on: Aug 11, 2024 | 1:21 PM
अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही तूफान चर्चेत असणारे एक नाव आहे. आता प्रियांका चोप्रा हिने बॉलिवूड चित्रपटांनंतर आपला मोर्चा हा थेट हॉलिवूड चित्रपटांकडे वळवला आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही तूफान चर्चेत असणारे एक नाव आहे. आता प्रियांका चोप्रा हिने बॉलिवूड चित्रपटांनंतर आपला मोर्चा हा थेट हॉलिवूड चित्रपटांकडे वळवला आहे.

1 / 5
नुकताच प्रियांका चोप्रा हिने 'द ब्लफ' चित्रपटाच्या सेटवरील काही खास फोटो हे शेअर केले आहेत. यावेळी प्रियांका चोप्रा हिच्यासोबत पती निक जोनस, मुलगी मालती मेरी आणि मधू चोप्रा दिसत आहेत.

नुकताच प्रियांका चोप्रा हिने 'द ब्लफ' चित्रपटाच्या सेटवरील काही खास फोटो हे शेअर केले आहेत. यावेळी प्रियांका चोप्रा हिच्यासोबत पती निक जोनस, मुलगी मालती मेरी आणि मधू चोप्रा दिसत आहेत.

2 / 5
आता द ब्लफ चित्रपटाची शूटिंग संपली आहे. प्रियांका चोप्रा हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये सेटवर कुटुंबासोबत ती धमाका करताना दिसत आहे.

आता द ब्लफ चित्रपटाची शूटिंग संपली आहे. प्रियांका चोप्रा हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये सेटवर कुटुंबासोबत ती धमाका करताना दिसत आहे.

3 / 5
विशेष म्हणजे मुलगी मालती देखील आईच्या सेटवर चांगला वेळ घालवताना दिसत आहे. प्रियांका चोप्रा हिने शेअर केलेले हे फोटो तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे बघायला मिळतंय.

विशेष म्हणजे मुलगी मालती देखील आईच्या सेटवर चांगला वेळ घालवताना दिसत आहे. प्रियांका चोप्रा हिने शेअर केलेले हे फोटो तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे बघायला मिळतंय.

4 / 5
प्रियांका चोप्रा हिने शेअर केलेल्या या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. नेहमीच आपल्या कुटुंबासोबत खास वेळ घालताना प्रियांका चोप्रा ही दिसते.

प्रियांका चोप्रा हिने शेअर केलेल्या या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. नेहमीच आपल्या कुटुंबासोबत खास वेळ घालताना प्रियांका चोप्रा ही दिसते.

5 / 5
Follow us
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.