Happy Birthday Priyanka Chopra : अभिनेत्री प्रियांका चोप्राने एका प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिले, तरी मिळाला मिस वर्ल्डचा किताब
आज प्रियंका व्यावसायिक जीवन स्वीकारून वैयक्तिक जीवनात यशस्वी वैवाहिक जीवन जगत आहे आणि एका मुलीची आई आहे.प्रियांका चोप्राला अमेरिकन गायक निक जोनासने प्रपोज केले होते. त्यानंतर जवळपास तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर निक आणि प्रियांकाने 2018 साली जोधपूरमध्ये एकमेकांशी लग्न केले. हा विवाह हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही रितीरिवाजानुसार पार पडला.
Most Read Stories