सलमान खान याच्यावर चिडली रवीना टंडन, अत्यंत मोठा निर्णय घेत अभिनेत्रीने थेट…

बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सलमान खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सलमान खान हा मोठ्या संपत्तीचा मालक आहे. हेच नाही तर सलमानचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना देखील दिसतात.

| Updated on: Sep 20, 2024 | 8:41 PM
अभिनेता सलमान खान याने अत्यंत मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. सलमान खानचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. रवीना टंडन आणि सलमान खानने एकत्र काम केले.

अभिनेता सलमान खान याने अत्यंत मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. सलमान खानचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. रवीना टंडन आणि सलमान खानने एकत्र काम केले.

1 / 5
सलमान खान याच्यावर एकदा रवीना टंडन ही चांगलीच चिडली होती.  रवीनाने खुलासा केला की, सलमान खान हा स्टेप सोडून स्टेजच्या साईटला जाऊन बसला. ज्यावेळी शूटिंग सुरू होती.

सलमान खान याच्यावर एकदा रवीना टंडन ही चांगलीच चिडली होती. रवीनाने खुलासा केला की, सलमान खान हा स्टेप सोडून स्टेजच्या साईटला जाऊन बसला. ज्यावेळी शूटिंग सुरू होती.

2 / 5
बाजूला बसून त्याने एक चॉकलेट फोडले आणि स्वत: थोडे चॉकलेट घेतले आणि बाकीचे बाजूला बसलेल्या मुलीला दिले. सलमान खानचे हे वागणे पाहून मला भयंकर राग आला.

बाजूला बसून त्याने एक चॉकलेट फोडले आणि स्वत: थोडे चॉकलेट घेतले आणि बाकीचे बाजूला बसलेल्या मुलीला दिले. सलमान खानचे हे वागणे पाहून मला भयंकर राग आला.

3 / 5
सलमान खानचे हे वागणे पाहून मी रिहर्सलला येणे देखील बंद केले होते, असे रवीना टंडन हिने म्हटले. सलमान खान आणि रवीना टंडनने हीट चित्रपट दिली आहेत.

सलमान खानचे हे वागणे पाहून मी रिहर्सलला येणे देखील बंद केले होते, असे रवीना टंडन हिने म्हटले. सलमान खान आणि रवीना टंडनने हीट चित्रपट दिली आहेत.

4 / 5
काही दिवसांपूर्वीच सलमान खान याचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे सलमान खानच्या चित्रपटातून शहनाज गिल आणि पलक तिवारीने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले.

काही दिवसांपूर्वीच सलमान खान याचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे सलमान खानच्या चित्रपटातून शहनाज गिल आणि पलक तिवारीने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले.

5 / 5
Follow us
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.