रवीना टंडन लेकीसोबत एअरपोर्टवर स्पॉट, मायलेकी ब्लॅक लूकमध्ये आणि…
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिने एक मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. रवीना टंडनने तिच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिली आहेत. विशेष म्हणजे कायमच तिच्या चित्रपटांनी धमाका केला. रवीना टंडन आता नुकताच स्पॉट झालीये.
Most Read Stories