अभिनेत्रीला धक्का, डायरेक्टर कट बोलल्यानंतरही हिरोने Kissing सुरुच ठेवलं

अभिनेत्री सयानी गुप्ता बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. तिने अनेक वेब सीरीज, चित्रपटात बोल्ड, इंटीमेट सीन्स दिले आहेत. एका इंटरव्यूमध्ये ती इंटीमेसीबद्दल बोलली आहे. तिने एक किस्सा सांगितला, जेव्हा सहकलाकाराने आपल्या कृतीने तिला अनकंफर्टेबल केलं.

| Updated on: Nov 27, 2024 | 3:05 PM
सयानीने एक किस्सा सांगितला, जेव्हा डायरेक्टर कट बोलल्यानंतरही सहकलाकार किसींग करतच होता. त्याने किस बंद केली नाही. यामुळे ती खूप अनकंफर्टेबल झालेली.

सयानीने एक किस्सा सांगितला, जेव्हा डायरेक्टर कट बोलल्यानंतरही सहकलाकार किसींग करतच होता. त्याने किस बंद केली नाही. यामुळे ती खूप अनकंफर्टेबल झालेली.

1 / 5
इंटीमेट सीन्स दरम्यान काय आव्हान असतात, त्या बद्दल सयानी बोलली. इंटीमेसी कॉर्डिनेटर्सबद्दलही तिने आपलं मत मांडलं. सयानी म्हणाली की, मी इंटीमेसीवर पुस्तक लिहू शकते. आनंद या गोष्टीचा आहे की, भारतात आता इंटीमेसी कॉर्डिनेटर प्रोफेशनचा भाग बनलाय.

2 / 5
इंटीमेट सीन्स करणं सोपं असतं. कारण ते टेक्निकल असतात. पण काही लोक याचा फायदा उचलतात. मी स्वत: या स्थितीचा सामना केलाय. डायरेक्टर कट बोलल्यानंतरही अभिनेत्याने किस बंद केलं नाही. हे असं वागण अशोभनीय आहे. तुम्ही अनकंफर्टेबल होता.

3 / 5
सयानीने फोर मोर शॉट्सच्या गोव्यामध्ये शूट झालेल्या आऊटडोर शूटचा उल्लेख केला. त्यात तिला छोटा ड्रेस घालून बीचवर झोपायचं होतं. माझ्यासमोर 70 लोक उभे होते. मला शॉल देईल असा सेटवर एक व्यक्ती नव्हता. कोणीही माझ्यासोबत नव्हतं.

4 / 5
सयानीने 2012 साली 'सेकंड मॅरेज' चित्रपटातून डेब्यु केला. 'मार्गरीटा विद ए स्ट्रॉ' चित्रपटाद्वारे तिला ओळख मिळाली.  ती अनेक वेब सीरीज आणि चित्रपटात दिसली होती.

सयानीने 2012 साली 'सेकंड मॅरेज' चित्रपटातून डेब्यु केला. 'मार्गरीटा विद ए स्ट्रॉ' चित्रपटाद्वारे तिला ओळख मिळाली. ती अनेक वेब सीरीज आणि चित्रपटात दिसली होती.

5 / 5
Follow us
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.