शोभिता धुलिपाला हिने शेअर केले लग्नाच्या विधीचे ‘ते’ खास फोटो, अभिनेत्रीचा साडीमध्ये..
अभिनेत्री शोभिता धुलिपाला हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. शोभिता धुलिपालाचे चित्रपट धमाका करताना दिसतात. आता अभिनेत्रीने नुकताच सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केलीये.