विदेशी मुलासोबत लग्न, आठ महिन्यानंतर परत नवरी बनणार ‘ही’ अभिनेत्री, हनिमून..
गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे स्टार हे मोठ्या प्रमाणात लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. काही महिन्यांपूर्वीच परिणीती चोप्रा हिने देखील लग्न केले. आता एका अभिनेत्रीने तिच्या लग्नाबद्दल थेट मोठा खुलासा केलाय. आता या अभिनेत्रीच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.
Most Read Stories