बाप काय म्हणेल?… अवघ्या 20 वर्षाच्या सुंबुलच्या इंटिमेंट सीन्सवर चाहत्यांचा सवाल
टीव्ही अभिनेत्री सुंबुल तौकीर खान ही कायमच चर्चेत असते. सुंबुल तौकीर ही बिग बाॅसच्या घरात धमाल करताना दिसली. सुंबुल तौकीरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. सुंबुल तौकीर ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. सुंबुल तौकीरने अनेक हिट मालिका केल्या.