लग्नाच्या एका महिन्यातच नवऱ्याच्या ‘या’ सवयीमुळे दु:खी नवी नवरी, अभिनेत्री म्हणाली, 1 तास बाथरूममध्ये..
अभिनेत्री सुरभी चंदना हिने 13 वर्षे करण शर्माला डेट केले. यानंतर आता नुकताच करण आणि सुरभी हे लग्न बंधनात अडकले आहेत. अनेक वर्षे सुरभी आणि करण यांनी आपले अफेअर सर्वांपासून लपवून ठेवले. आता नुकताच यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झालाय. यावेळी करणबद्दल मोठा खुलासा करताना सुरभी दिसली.
Most Read Stories