तारा सुतारिया हिच्या बॅकलेस लूकवर चाहते फिदा, म्हणाले, ‘किती सुंदर आहेस तू…’
अभिनेत्री तारा सुतारिया हिने नुकताच स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अभिनेत्रीच्या बॅकलेस लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. सध्या सर्वत्र ताराच्या फोटोंची चर्चा आहे...
1 / 5
अभिनेत्री तारा सुतारिया हिने बॉलिवूडमध्ये स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. तिचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. अभिनेत्रीचा फॅशन सेन्स कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतो.
2 / 5
3 / 5
अभिनेत्री तारा सुतारिया हिने नुकताच स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अभिनेत्रीच्या बॅकलेस लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. सध्या सर्वत्र ताराच्या फोटोंची चर्चा आहे...
4 / 5
अभिनेत्री कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशल आयुष्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अभिनेता आदर जैन याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आली होती. पण त्यांचं नातं अधिक काळ टिकलं नाही. आदर आणि तारा यांचं ब्रेकअप झालं आहे.
5 / 5
तारा सुतारिया कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.