हुबेहूब आलियाची कॉपी असणाऱ्या अभिनेत्री पाहिल्यात का? एक तर पाकिस्तानची आलिया भट्ट म्हणून चर्चेत

आलिया भट्टची कॉपी असणाऱ्या किंवा तिच्याप्रमाणे बरेचसे साम्य असणाऱ्या अभिनेत्रींची सध्या चर्चा आहे. त्यातील एक तर अगदीच हुबेहूब आलियासारखी दिसते. तिच्या फोटोंना पाहून चाहतेही फसतात.

| Updated on: Nov 14, 2024 | 4:40 PM
असे म्हटले जाते की जगात सात लोकं एकसारखी दिसतात. अभिनेत्रींमध्येही असं पाहायला मिळतं एका अभिनेत्रीप्रमाणे दिसणाऱ्या किंवा थोड्याफार प्रमाणात साम्य असणाऱ्या इतरही अभिनेत्री दिसतात.

1 / 7
यातच आता आलिया भट्टची कॉपी असणाऱ्या  किंवा तिच्याप्रमाणे बरेचसे साम्य असणाऱ्या अभिनेत्रींची सध्या चर्चा आहे. त्यातील एक तर अगदीच हुबेहूब आलियासारखी दिसते. तिच्या फोटोंवर नेहमी आलिया भट्टची कॉपी असलेल्या कमेंट येतात.

2 / 7
ही अभिनेत्री म्हणजे बॉलिवूडमधील सेलेस्टी बैरागी आहे. 'तिने उडती का नाम रज्जो' या  शोमध्ये काम केलं आहे. अभिनेत्री असण्यासोबत सेलेस्टी मीडिया इन्फुएन्सरही आहे.

3 / 7
सोशल मीडियावर सेलेस्टीचे अनेक असे फोटो आहेत ज्यात ती हुबेहूब आलियासारखीच दिसते. तिचे फोटो पाहून अनेकदा चाहतेही फसतात. ती सोशल मीडियावर व्हायरल होण्याचे एक कारण हेही आहे. तिचे डोळे सुंदर असल्याच्या कमेटही  चाहते नेहमी करत असतात.

4 / 7
यात दुसरं नावं आहे पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेत्री हानिया आमिर. तिच्या कामापेक्षाही तिच्या दिसण्यामुळे फारच प्रसिद्ध आहे. ती आलिया भट्टसारखी दिसते म्हणून तिला पाकिस्तानची आलिया भट्ट म्हणून ओळखू लागले आहेत.

5 / 7
हानियानं सांगितलं की, तिच्या गोल चेहऱ्यामुळे आणि डिंपल्समुळे लोक तिला पाकिस्तानची आलिया भट्ट म्हटलं जातं. तसेच एका ब्रँडने तिला ती आलिया भट्टसारखी दिसते म्हणून साईन केल्याचे सांगितले.

6 / 7
त्या ब्रँडला वाटलं की, पाकिस्तानातही आलियासारखा सिमिलर फेस मिळाला पाहिजे, जो इनोसेंट असेल आणि चेहऱ्यावर डिंम्पलही असतील. त्यावेळी त्या ब्रँडनं हानिया आमिरला अप्रोच केलं आणि तिला काम मिळालं. यामुळे हानिया आमिरनं आलिया भट्टचे आभार मानलेत.

7 / 7
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.