Adah Sharma : सुशांतनंतर आता त्याच्या घरात राहणारी प्रसिद्ध अभिनेत्री भितीदायक अनुभवाबद्दल म्हणाली…

Adah Sharma : अभिनेत्री सुशांत सिंह राजपूतच 2020 मध्ये निधन झालं. त्याने आत्महत्या करुन जीवन संपवलं. सुशांतनंतर आता त्याचा फ्लॅट प्रसिद्ध अभिनेत्री अदा शर्माने भाड्यावर घेतला आहे. सुशांतच्या घरात राहताना काय अनुभव आले? या बद्दल अदा शर्मा बोलली आहे.

| Updated on: Oct 15, 2024 | 12:19 PM
2020 साली अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला. तेव्हापासून जवळपास चार वर्ष त्याचा फ्लॅट रिकामी आहे. कोणीही त्या फ्लॅटमध्ये जायला तयार होत नव्हतं.

2020 साली अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला. तेव्हापासून जवळपास चार वर्ष त्याचा फ्लॅट रिकामी आहे. कोणीही त्या फ्लॅटमध्ये जायला तयार होत नव्हतं.

1 / 5
काही काळापूर्वी अभिनेत्री अदा शर्माने सुशांत सिंह राजपूतच्या त्या घरामध्ये रहायला सुरुवात केली. सुशांतचा फ्लॅट तिने भाड्यावर घेतला आहे. त्यासाठी तिला ट्रोलही करण्यात आलं.

काही काळापूर्वी अभिनेत्री अदा शर्माने सुशांत सिंह राजपूतच्या त्या घरामध्ये रहायला सुरुवात केली. सुशांतचा फ्लॅट तिने भाड्यावर घेतला आहे. त्यासाठी तिला ट्रोलही करण्यात आलं.

2 / 5
लोक काय बोलतात याने मला फरक पडत नाही. मी माझ्या निर्णयावर खुश आहे असं अदा शर्माने नुकतच एका मुलाखतीत सांगितलं. सुशांतच्या घरात मी सेटल झाली असून मला ते घर आवडलय. फिल्मीग्यान सोबत मुलाखतीत तिने अजूनही काही खुलासे केलेत.

3 / 5
तुला त्या घरात राहताना सुशांतच अस्तित्व कधी जाणवलं का? त्यावर अदाने 'हो' असं उत्तर दिलं. लोक अनेकदा मला भितीदायक अनुभवाबद्दल विचारतात. माझ्या मते भितीबद्दल प्रश्न विचारणं चुकीच आहे.

तुला त्या घरात राहताना सुशांतच अस्तित्व कधी जाणवलं का? त्यावर अदाने 'हो' असं उत्तर दिलं. लोक अनेकदा मला भितीदायक अनुभवाबद्दल विचारतात. माझ्या मते भितीबद्दल प्रश्न विचारणं चुकीच आहे.

4 / 5
सुशांत एक टॅलेंटेड अभिनेता होता. त्याला त्याच्या भूमिकेसाठी लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचे इंटरव्यु ऐका. तो जे बोललाय ती हेडलाइन झाली पाहिजे.

सुशांत एक टॅलेंटेड अभिनेता होता. त्याला त्याच्या भूमिकेसाठी लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचे इंटरव्यु ऐका. तो जे बोललाय ती हेडलाइन झाली पाहिजे.

5 / 5
Follow us
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.