Health Tips : थंडीत डाएटमध्ये नक्की खावा स्ट्रॉबेरी, सगळ्याच बाबतीत आहे अतिशय फायद्याचे
हंगामी फळ (Seasonal Fruits) खावी कारण त्यात बरेच गुणधर्म असतात असं म्हटलं जातं. जे आरोग्यासाठी खूप चांगले आहेत. त्यातलंच एक उत्तम फळ म्हणजे स्ट्रॉबेरी (Strawberry) .
Most Read Stories