तापसीनंतर अदिती राव हैदरीने गुपचूप उरकलं लग्न; ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेत्याशी विवाहबद्ध
अभिनेत्री तापसी पन्नूनंतर आता अदिती राव हैदरीनेही बॉयफ्रेंड सिद्धार्थशी गुपचूप लग्न केल्याची माहिती समोर येत आहे. तेलंगणामधील एका मंदिरात या दोघांनी लग्नगाठ बांधली आहे. सिद्धार्थ आणि अदिती हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.
Most Read Stories