तापसीनंतर अदिती राव हैदरीने गुपचूप उरकलं लग्न; ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेत्याशी विवाहबद्ध

अभिनेत्री तापसी पन्नूनंतर आता अदिती राव हैदरीनेही बॉयफ्रेंड सिद्धार्थशी गुपचूप लग्न केल्याची माहिती समोर येत आहे. तेलंगणामधील एका मंदिरात या दोघांनी लग्नगाठ बांधली आहे. सिद्धार्थ आणि अदिती हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.

| Updated on: Mar 27, 2024 | 3:13 PM
अभिनेत्री अदिती राव हैदरीने बॉयफ्रेंड सिद्धार्थशी तेलंगणामधील एका मंदिरात गुपचूप लग्न केल्याचं कळतंय. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. विविध कार्यक्रमांमध्येही सिद्धार्थ-अदितीला एकत्र पाहिलं गेलंय.

1 / 5
सिद्धार्थ आणि अदिती हे सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करायचे. मात्र दोघांनी कधीच नात्याविषयी प्रतिक्रिया दिली नाही. बुधवारी (27 मार्च) या दोघांनी तेलंगणामधील एका मंदिरात लग्न केल्याची माहिती समोर येत आहे.

2 / 5
'ग्रेट आंध्र'ने दिलेल्या वृत्तानुसार, तेलंगणामधील वनपार्थी जिल्ह्यातील श्रीरंगपुरमइथल्या रंगनायकस्वामी मंदिरात या दोघांनी लग्न केलं. हे दोघं लवकरच त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा करणार आहेत.

'ग्रेट आंध्र'ने दिलेल्या वृत्तानुसार, तेलंगणामधील वनपार्थी जिल्ह्यातील श्रीरंगपुरमइथल्या रंगनायकस्वामी मंदिरात या दोघांनी लग्न केलं. हे दोघं लवकरच त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा करणार आहेत.

3 / 5
2021 मध्ये ‘महा समुद्रम’ या चित्रपटाच्या सेटवर अदिती आणि सिद्धार्थ एकमेकांच्या प्रेमात पडले. गेल्या वर्षी अदितीच्या 36 व्या वाढदिवशी, सिद्धार्थने तिच्यासोबतचा खास फोटो पोस्ट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हापासून त्यांच्या डेटिंगच्या चर्चांवर चाहत्यांनी शिक्कामोर्तब केला.

4 / 5
अदिती आणि सिद्धार्थचं पहिलं लग्न अयशस्वी ठरलं. सिद्धार्थने 2003 मध्ये लग्न केलं होतं. मात्र हे लग्न फार काळ टिकलं नाही. 2007 मध्ये त्याने घटस्फोट घेतला. तर अदितीचं पहिलं लग्न सत्यदीप नावाच्या व्यक्तीशी झालं होतं. दोघांनी लग्नाची बातमी उघड केली नव्हती. मात्र घटस्फोटानंतर दोघांचं नातं सर्वांसमोर आलं होतं.

5 / 5
Follow us
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.