PM Modi यांच्या आवाहनानंतर या अभिनेत्रीने बदलला निर्णय, आता भारतातच करणार विवाह
Destination Wedding : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना परदेशात डेस्टिनेशन वेडिंग करण्यापेक्षा भारतातच विवाह करुन भारतीय अर्थव्यवस्थेला हातभार लावण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधान मोदींच्या या आवाहनानंतर अनेकांनी देशातच विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. या बॉलिवूड अभिनेत्रीने देखील आपला निर्णय बदलला आहे.
Most Read Stories