Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे जंगी स्वागत, 3o फूट हार आणि 40 जेसीबी द्वारे पुष्पवृष्टी

धनंजय मुंडे यांचं आज परळीत जंगी स्वागत करण्यात आले आहे. यावेळी जेसीबीतून त्यांच्यावर पृष्पवृष्टी करण्यात आली.

| Updated on: Jul 14, 2023 | 6:16 PM
मंत्री झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आज वैजनाथ महादेवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सह पत्नीक वैजनाथाची महापूजा केली.

मंत्री झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आज वैजनाथ महादेवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सह पत्नीक वैजनाथाची महापूजा केली.

1 / 6
मुंडे यांच्या गाडीवर 40 जेसीबी द्वारे पुषपवृष्टी करण्यात आली. धनंजय मुंडे यांना कृषी खाते मिळाले आहे.

मुंडे यांच्या गाडीवर 40 जेसीबी द्वारे पुषपवृष्टी करण्यात आली. धनंजय मुंडे यांना कृषी खाते मिळाले आहे.

2 / 6
धनंजय मुंडे म्हणाले की, मागीलवेळी मंत्री झालो तेव्हा मिरवणुकीत एवढा वेळ गेला की भाषण करता आले नाही. यावेळेस इतका माझ्या जीवनात कधीच असा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र आज तो प्रतिसाद मिळाला.

धनंजय मुंडे म्हणाले की, मागीलवेळी मंत्री झालो तेव्हा मिरवणुकीत एवढा वेळ गेला की भाषण करता आले नाही. यावेळेस इतका माझ्या जीवनात कधीच असा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र आज तो प्रतिसाद मिळाला.

3 / 6
मी दुसऱ्यांदा मंत्री झाल्यावर काय बोलवे, कोणचे आभार, ऋण व्यक्त करावे. मला अभिमान वाटतो की इथे प्रत्येक उपस्थित माणसाला शब्द दिला होता.

मी दुसऱ्यांदा मंत्री झाल्यावर काय बोलवे, कोणचे आभार, ऋण व्यक्त करावे. मला अभिमान वाटतो की इथे प्रत्येक उपस्थित माणसाला शब्द दिला होता.

4 / 6
ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रात राजकीय पाटलावर काय करायची वेळ येईल तेव्हा पारळीच्या वैद्यनाथला विचारल्याशिवाय काहीही करणार नाही. आगामी काळात आपल्याला राज्यात आणि देशात अधिक सन्मान मिळेल. सत्ता येते आणि जाते पण सत्ता येताना आणि जाताना काय फरक असतो ते मी पाहिले, असं धनंजय मुंडे म्हणाले.

5 / 6
संपूर्ण मंत्रिमंडळाला परत इथे आणायचे आहे. अजितदादा, एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना परळीत आणणार असल्याचंही मुंडेंनी सांगितलं.

संपूर्ण मंत्रिमंडळाला परत इथे आणायचे आहे. अजितदादा, एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना परळीत आणणार असल्याचंही मुंडेंनी सांगितलं.

6 / 6
Follow us
पक्षाचा पाठिंबा असो किंवा नसो, माझ्यासाठी.., रोहित पवार नाराज?
पक्षाचा पाठिंबा असो किंवा नसो, माझ्यासाठी.., रोहित पवार नाराज?.
'..त्याला मी काय करू?'; खुर्चीवरून दादांची शिंदेंना कोपरखळी, बघा VIDEO
'..त्याला मी काय करू?'; खुर्चीवरून दादांची शिंदेंना कोपरखळी, बघा VIDEO.
स्वारगेट घटनेच्या दिवशी नराधमाचं आणखी एक कृत्य उघड, त्याच रात्री...
स्वारगेट घटनेच्या दिवशी नराधमाचं आणखी एक कृत्य उघड, त्याच रात्री....
विधानपरिषदेचं कामकाज संपताच धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
विधानपरिषदेचं कामकाज संपताच धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट.
6 हजार 585 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर
6 हजार 585 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर.
'लाडक्या बहिणी'साठी आनंदाची बातमी, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला...
'लाडक्या बहिणी'साठी आनंदाची बातमी, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला....
चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरेंना दिलेल्या चॉकलेटमध्ये चिठ्ठी?
चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरेंना दिलेल्या चॉकलेटमध्ये चिठ्ठी?.
कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी अंबादास दानवेंची आक्रमक भूमिका
कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी अंबादास दानवेंची आक्रमक भूमिका.
वाल्मिक कराड,आंधळे हे सामाजिक कार्यकर्ते, म्हणून..; राऊतांची खोचक टीका
वाल्मिक कराड,आंधळे हे सामाजिक कार्यकर्ते, म्हणून..; राऊतांची खोचक टीका.
'वाल्मिक कराड माझा माणूस..', संदीप क्षीरसागरांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'वाल्मिक कराड माझा माणूस..', संदीप क्षीरसागरांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.