Ahaan Panday | अगोदर अनन्या आता अहान करणार बाॅलिवूडमध्ये धमाका, चंकी पांडेच्या पुतण्याला मोठी संधी, थेट ‘या’ चित्रपटात
बाॅलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे ही नेहमीच चर्चेत असते. अनन्या पांडे हिचा काही दिवसांपूर्वीच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र, अनन्या पांडे हिच्या या चित्रपटाला काही धमाका करण्यात यश मिळाले नाहीये. आता अनन्या हिच्यानंतर तिचा चुलत भाऊ देखील बाॅलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.