केएल राहुल-अथिया शेट्टीच्या लग्नात सुनील शेट्टी यांच्या होणाऱ्या सुनेचीच चर्चा; पहा फोटो
23 जानेवारी रोजी अभिनेत्री अथिया शेट्टीने क्रिकेटर केएल राहुलशी लग्नगाठ बांधली. सुनील शेट्टी यांच्या खंडाळ्यातील फार्महाऊसमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाला अहान शेट्टीच्या गर्लफ्रेंडनेही हजेरी लावली होती.
Most Read Stories