हिवरेबाजारनं करुन दाखवलं, 15 जूनपासून शाळा सुरु होऊन 100 दिवस पूर्ण, शतकपूर्तीचा आनंदोत्सव साजरा
हिवरेबाजार प्राथमिक शाळा पहिली ते सातवी आणि यशवंत माध्यमिक विद्यालय 8 वी ते 10 वी चे 15 जूनला वर्ग सुरु झाल्याचे 100 दिवस पूर्ण झाले. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि कोरोना नंतर शाळा सुरु होऊन 100 दिवस पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा करत आहोत.
Most Read Stories