AI Pics | म्हातारपणी कशा दिसतील बॉलिवूड अभिनेत्री? कतरिना, आलिया, ऐश्वर्याचे AI फोटो एकदा पहाच!
बॉलिवूड अभिनेत्रींचे AI जनरेटेड काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इंडस्ट्रीतल्या लोकप्रिय अभिनेत्री म्हातारपणी कशा दिसतील, हे या फोटोंमध्ये पहायला मिळतंय. साहिद या डिजिटल क्रिएटरने हे फोटो पोस्ट केले आहेत.
Most Read Stories