Aishwarya Rai | ‘मुलगी शाळेत जात नाही का?’ ‘कान्स’ला आराध्याला सोबत घेऊन गेल्यामुळे ऐश्वर्या ट्रोल

'आराध्या शाळेत जात नाही का? प्रत्येक ठिकाणी ऐश्वर्या तिला सोबत घेऊन जाते', अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

| Updated on: May 17, 2023 | 4:45 PM
जगभरात लोकप्रिय असलेल्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'ला नुकतीच सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अभिनेत्री ऐश्वर्या राय कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा दाखवणार आहे.

1 / 7
ऐश्वर्याला नुकतंच तिच्या मुलीसोबत मुंबई एअरपोर्टवर पाहिलं गेलं. आराध्या आणि ऐश्वर्या सोबत कान्स फिल्म फेस्टिव्हला रवाना झाले. मात्र यावेळी आराध्यामुळे पुन्हा एकदा ऐश्वर्या ट्रोल झाली आहे.

2 / 7
एअरपोर्टवर ऐश्वर्याला ऑल-ब्लॅक लूकमध्ये पाहिलं गेलं. ब्लॅक ट्राऊजर, टॉप आणि त्यावर लाँग ओव्हरकोट असा तिचा लूक होता. ऐश्वर्या आणि आराध्या नेहमी एकाच हेअरस्टाइलमध्ये दिसत असल्यानेही नेटकरी ट्रोल करतात.

3 / 7
'आराध्या शाळेत जात नाही का? प्रत्येक ठिकाणी ऐश्वर्या तिला सोबत घेऊन जाते', अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

'आराध्या शाळेत जात नाही का? प्रत्येक ठिकाणी ऐश्वर्या तिला सोबत घेऊन जाते', अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

4 / 7
आराध्याला अनेकदा ऐश्वर्या आणि अभिषेकसोबत विविध कार्यक्रमांमध्ये पाहिलं जातं. त्यावरून ती शाळेत जाते की नाही, तिला इतक्या सुट्ट्या कशा मिळतात, असा सवाल करत नेटकऱ्यांनी याआधीही ट्रोल केलं होतं.

5 / 7
त्यावर अभिषेकने चोख उत्तर देत ट्रोलर्सना गप्प केलं होतं. ‘शनिवार-रविवार सगळ्या शाळांना सुट्ट्या असतात. त्यामुळे कृपया या गोष्टींचा बाऊ करू नका’, असं तो म्हणाला होता.

6 / 7
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी 20 एप्रिल 2007 रोजी लग्नगाठ बांधली होती. ऐश्वर्याने 16 नोव्हेंबर 2011 रोजी आराध्याला जन्म दिला.

7 / 7
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.