Aishwarya Rai हिच्या वहिनीच्या सौंदर्यापुढे प्रसिद्ध अभिनेत्रीही फिक्या
ऐश्वर्या राय हिच्यापेक्षा अधिक ग्लॅमरस आहे अभिनेत्री वहिनी; तिच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्री देखील फिक्या... चाहत्यांमध्ये कायम ऐश्वर्याच्या सौंदर्याबद्दल चर्चा रंगत असतात. पण सौंदर्यामध्ये ऐश्वर्याची वहिनी देखील मागे नाही.
1 / 5
Aishwarya Rai : अभिनेत्री ऐश्वर्या राय कायम तिच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. चाहत्यांमध्ये कायम ऐश्वर्याच्या सौंदर्याबद्दल चर्चा रंगत असतात. पण सौंदर्यामध्ये ऐश्वर्याची वहिनी देखील मागे नाही. अभिनेत्रीच्या भावाची पत्नी प्रचंड सुंदर दिसते. सध्या सर्वत्र ऐश्वर्याच्या वहिनीच्या सौंदर्याची चर्चा रंगत आहे.
2 / 5
ऐश्वर्या राय हिची वहिनी श्रीमा राय देखील प्रचंड सुंदर आहे. श्रीमा राय (shrima rai) हिच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींचं ग्लॅमर देखील फिकं आहे. सौंदर्याच्या बाबतीत श्रीमा राय अनेक अभिनेत्रींना 'कांटे की टक्कर' देते. सध्या सर्वत्र श्रीमा राय हिच्या फोटोंची चर्चा आहे.
3 / 5
एक काळ असा होता जेव्हा श्रीमा राय मॉडेल होती. श्रीमा राय हिने ऐश्वर्या राय हिचा भाऊ आदित्य राय याच्यासोबत लग्न केलं आहे. श्रीमा हिचं शिक्षण परदेशात झालं आहे. ती कायम तिच्या लाईफ स्टाईलमुळे चर्चेत असते.
4 / 5
आदित्य राय यांच्यासोबत लग्न केल्यानंतर श्रीमा मुंबईमध्ये आली. आदित्य आणि श्रीमा यांना दोन मुलं आहे. श्रीमा अनेकदा कुटुंबासोबत देखील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
5 / 5
श्रीमा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी श्रीमा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.