अभिषेकसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ऐश्वर्याने काढून टाकली लग्नाची अंगठी
अभिनेत्री ऐश्वर्या राय नुकतीच दुबईत एका पुरस्कार सोहळ्यासाठी गेली होती. यावेळी तिच्यासोबत मुलगी आराध्यासुद्धा होती. ऐश्वर्या आणि आराध्याचे विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ऐश्वर्याच्या हातात साखरपुड्याची अंगठी न दिसल्याने चर्चांना उधाण आलंय.
Most Read Stories