लाल ड्रेस, फ्लाइंग किस अन् लग्नाची अंगठी.. ऐश्वर्या रायच्या रॅम्प वॉकची तुफान चर्चा
लॉरियची ब्रँड ॲम्बेसेडर असलेल्या ऐश्वर्या रायने 'पॅरिस फॅशन वीक'दरम्यान रॅम्प वॉक केला. यावेळी तिने परिधान केलेला लाल रंगाचा ड्रेस, रॅम्प वॉक करतानाची तिची स्टाइल आणि हातातील लग्नाची अंगठी.. या सर्व गोष्टी चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
Most Read Stories