Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान – अभिषेक नाही, ‘या’ श्रीमंत उद्योजकासोबत ऐश्वर्याला करायचं होतं लग्न, दोघांचे Unseen फोटो व्हायरल

Aishwarya Rai Love Life: अभिनेत्री ऐश्वर्या राय आजही तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सलमान खान, विवेक यांना डेट केल्यानंतर अभिनेत्रीने अभिषेक बच्चन सोबत संसार थाटला. पण एक उद्योजक देखील आहे, ज्याच्यासोबत ऐश्वर्याच्या तुफान चर्चा रंगल्या. या उद्योजकाने स्वतःची एक मोठी कंपनी बिल गेट्स यांना 3300 कोटींमध्ये विकली. आज त्या उद्योजकाबद्दल जाणून घेऊ...

| Updated on: Mar 22, 2025 | 12:49 PM
सध्या ज्या उद्योजकाची चर्चा रंगली आहे त्याचं नाव साबीर भाटिया असं आहे. जो सध्या AI वर काम करत आहे आणि क्लीन फॅनॅटिक्सचा सह-संस्थापक देखील आहे. साबीरने 4 जुलै 1996 रोजी जॅक स्मिथसोबत हॉटमेलची सह-स्थापना केली. साबीरने 1998 मध्ये बिल गेट्स यांना 3300 कोटी रुपयांना हॉटमेल कंपनी विकली.

1 / 7
बिल गेट्स यांना कंपनी विकल्यामुळे साबीर तुफार चर्चेत आला आणि त्याच्या नावाची चर्चा ऐश्वर्या हिच्यासोबत रंगू लागली. रिपोर्टनुसार सबीर याने ऐश्वर्या सोबत लग्न करण्याची देखील इच्छा व्यक्त केली.

बिल गेट्स यांना कंपनी विकल्यामुळे साबीर तुफार चर्चेत आला आणि त्याच्या नावाची चर्चा ऐश्वर्या हिच्यासोबत रंगू लागली. रिपोर्टनुसार सबीर याने ऐश्वर्या सोबत लग्न करण्याची देखील इच्छा व्यक्त केली.

2 / 7
 ऐश्वर्याचा 'ताल' सिनेमा पाहिल्यानंतर उद्योजकाने अभिनेत्रीचं कौतुक केलं. त्याचं मुलाखतीत ऐश्वर्यासोबत लग्न करण्याची इच्छा सबीर याने व्यक्त केली.  दरम्यान सलमान आणि साबीर यांची भेट 2001 मध्ये एका पार्टीत झाली.

3 / 7
तेव्हा साबीर आणि ऐश्वर्या यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा तुफान रंगल्या होत्या. तेव्हा पार्टीत सलमानने सबीरला विचारलं, 'तर तू तोच आहेस का... ज्याने ऐश्वर्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली..'

तेव्हा साबीर आणि ऐश्वर्या यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा तुफान रंगल्या होत्या. तेव्हा पार्टीत सलमानने सबीरला विचारलं, 'तर तू तोच आहेस का... ज्याने ऐश्वर्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली..'

4 / 7
यावर सबीर म्हणाला, 'हो... ऐश्वर्या एक चांगली मुलगी आहे.' दरम्यान पार्टीत सबीर एका महिलेसोबत फोटो क्लिक करत होता. तेव्हा सलमान देखील त्यांच्यामध्ये आला.

यावर सबीर म्हणाला, 'हो... ऐश्वर्या एक चांगली मुलगी आहे.' दरम्यान पार्टीत सबीर एका महिलेसोबत फोटो क्लिक करत होता. तेव्हा सलमान देखील त्यांच्यामध्ये आला.

5 / 7
तेव्हा चुकून सलमानने साबीरच्या हातावर सिगरेट पाडली आणि करोडपतीला चटका लागला. यावर सलमानने माफी मागितली आणि म्हणाला, "अरेरे, अखेर ऐश तुला भेटलीच...'

तेव्हा चुकून सलमानने साबीरच्या हातावर सिगरेट पाडली आणि करोडपतीला चटका लागला. यावर सलमानने माफी मागितली आणि म्हणाला, "अरेरे, अखेर ऐश तुला भेटलीच...'

6 / 7
 ऐश्वर्या हिच्याशिवाय साबीर याच्या नावाची चर्चा अमीषा पटेल आणि सुष्मिता सेन यांच्यासोबत रंगली. पण 9 मार्च 2008 मध्ये साबीर याने लहानपणीची मैत्रीण तान्या शर्मा हिच्यासोबत लग्न केलं. पण काही वर्षांनी दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.

7 / 7
Follow us
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.