दुसऱ्या लग्नाच्या दोन महिन्यांत अभिनेत्री गरोदर; ओनमनिमित्त दाखवला बाळाचा चेहरा
आमला पॉलने नोव्हेंबर 2023 मध्ये जगत देसाईशी लग्न केलं होतं. लग्नाच्या दोन महिन्यांतच तिने गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. आता आमलाने मुलाचा चेहरा दाखवला आहे. ओनमनिमित्त तिने हे खास फोटो पोस्ट केले आहेत.
Most Read Stories