आपल्या बायोपिकमध्ये कोणी अभिनय करावा? अजित पवारांनी घेतलं चर्चेतलं नाव

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमात इतरही मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाले. 'झी चित्र गौरव पुरस्कार 2024' हा कार्यक्रम शनिवारी 16 मार्च संध्याकाळी 7 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पहायला मिळेल.

| Updated on: Mar 07, 2024 | 8:17 AM
मराठी चित्रपटसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते असा प्रतिष्ठित 'झी गौरव पुरस्कार 2024'  हा सोहळा मोठ्या दिमाखदार आणि धमाकेदार पद्धतीने साजरा झाला. यावर्षीच्या 'झी चित्र गौरव पुरस्कार 2024' सोहळ्याचं खास आकर्षण म्हणजे  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार.

1 / 5
या पुरस्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवधूत गुप्तेंनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. अतिशय खुमासदारपणे आणि मनोरंजकपणे ही मुलाखत पार पडली. या कार्यक्रमात अजित दादांनी त्यांच्या काही जुन्या आठवणीही ताज्या केल्या.

2 / 5
'मी जास्त चित्रपट पाहत नाही. पण कॉलेजमध्ये असताना मला अमिताभ बच्चन आवडायचे. नंतरच्या काळात शाहरुख खान आला, त्यामुळे वयानुसार आवड असते," असं अजित पवार म्हणाले.

'मी जास्त चित्रपट पाहत नाही. पण कॉलेजमध्ये असताना मला अमिताभ बच्चन आवडायचे. नंतरच्या काळात शाहरुख खान आला, त्यामुळे वयानुसार आवड असते," असं अजित पवार म्हणाले.

3 / 5
जर तुमच्यावर बायोपिक करायचा म्हटलं तर कोणी अभिनय करावा? असा प्रश्न विचारल्यावर अजित दादांनी डॉक्टर निलेश साबळे यांचं नाव घेतंल. त्यावेळी साबळेंनी अजितदादांची मिमिक्रीदेखील करून दाखवली.

जर तुमच्यावर बायोपिक करायचा म्हटलं तर कोणी अभिनय करावा? असा प्रश्न विचारल्यावर अजित दादांनी डॉक्टर निलेश साबळे यांचं नाव घेतंल. त्यावेळी साबळेंनी अजितदादांची मिमिक्रीदेखील करून दाखवली.

4 / 5
कार्यक्रमात एक गेम खेळत असताना अवधुत गुप्ते यांनी 'थंड बर्फ कोणाला द्यावा? जेणेकरून डोक्यावर ठेऊन डोकं शांत केलं जाईल', असा सवाल विचारला तेव्हा अजित दादांनी पार्थ पवार यांचं नाव घेतलं.

कार्यक्रमात एक गेम खेळत असताना अवधुत गुप्ते यांनी 'थंड बर्फ कोणाला द्यावा? जेणेकरून डोक्यावर ठेऊन डोकं शांत केलं जाईल', असा सवाल विचारला तेव्हा अजित दादांनी पार्थ पवार यांचं नाव घेतलं.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.