Akanksha Puri Photos | मिका सिंहच्या होणाऱ्या पत्नीचा ग्लॅमरसचा तडका, डीप नेक आउटफिट किलर लूकमध्ये दिसली आकांक्षा पुरी

आकांक्षा पुरी ही नेहमीच चर्चेत असते. पारस याच्यावर काही आरोप करताना काही दिवसांपूर्वीच आकांक्षा पुरी ही दिसली होती. इतकेच नाही तर आकांक्षा पुरी हिने पारस याच्याबद्दल मोठे खुलासे करत थेट अनेक मुलाखती देखील दिल्या होत्या. आकांक्षा पुरी ही सोशल मीडियावरही चांगली सक्रिय असते.

| Updated on: Jun 10, 2023 | 2:24 PM
आकांक्षा पुरी ही नेहमीच चर्चेत असते. आकांक्षा पुरी हिने टीव्ही मालिकांमधून आपल्या करिअरची सुरूवात केलीये. आकांक्षा पुरी हिने अनेक मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.

आकांक्षा पुरी ही नेहमीच चर्चेत असते. आकांक्षा पुरी हिने टीव्ही मालिकांमधून आपल्या करिअरची सुरूवात केलीये. आकांक्षा पुरी हिने अनेक मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.

1 / 5
पारस छाबडा याच्यावर काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप करताना आकांक्षा पुरी ही दिसली होती. विशेष म्हणजे आकांक्षा पुरी ही मिका सिंह याची होणारी पत्नी आहे. मिका सिंहच्या स्वयंवरची ती विजेती आहे.

पारस छाबडा याच्यावर काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप करताना आकांक्षा पुरी ही दिसली होती. विशेष म्हणजे आकांक्षा पुरी ही मिका सिंह याची होणारी पत्नी आहे. मिका सिंहच्या स्वयंवरची ती विजेती आहे.

2 / 5
नुकताच आकांक्षा पुरी हिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. आकांक्षा पुरी हिच्या या फोटोमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढलाय. अत्यंत ग्लॅमरस लूकमध्ये आकांक्षा पुरी ही दिसत आहे.

नुकताच आकांक्षा पुरी हिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. आकांक्षा पुरी हिच्या या फोटोमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढलाय. अत्यंत ग्लॅमरस लूकमध्ये आकांक्षा पुरी ही दिसत आहे.

3 / 5
आकांक्षा पुरी हिचे हे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांनी या फोटोवर कमेंट करत आकांक्षा पुरी हिचे काैतुक केले आहे. आकांक्षा पुरी हिने हे फोटोशूट डीपनेक आउटफिटमध्ये केले आहे.

आकांक्षा पुरी हिचे हे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांनी या फोटोवर कमेंट करत आकांक्षा पुरी हिचे काैतुक केले आहे. आकांक्षा पुरी हिने हे फोटोशूट डीपनेक आउटफिटमध्ये केले आहे.

4 / 5
आकांक्षा पुरी ही नेहमीच तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. मिका दी वोटीमध्ये मीका सिंह याला आकांक्षा पुरी हिने प्रपोज देखील केला होता. पारसला बरीच वर्षे आकांक्षा डेट करत होती.

आकांक्षा पुरी ही नेहमीच तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. मिका दी वोटीमध्ये मीका सिंह याला आकांक्षा पुरी हिने प्रपोज देखील केला होता. पारसला बरीच वर्षे आकांक्षा डेट करत होती.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.