Raveena Akshay | ‘ही’ अभिनेत्री ठरली कारणीभूत, तुटला अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांचा साखरपुडा, अनेक वर्षांनंतर खुलासा

अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांनी एक अत्यंत मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. या दोघांची जोडी चित्रपटामध्ये हिट ठरली. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या दोघांचे एकसोबत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले नाहीत. शेवटी आता हे स्क्रीन शेअर करताना दिसतील.

| Updated on: Sep 10, 2023 | 11:01 PM
नुकताच आता वेकलम 3 चित्रपटाचा टीझर रिलीज झालाय. या चित्रपटामध्ये बऱ्याच वर्षांनी रवीना टंडन आणि अक्षय कुमार हे स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. या दोघांनी अनेक हिट चित्रपट बाॅलिवूडला दिले आहेत.

नुकताच आता वेकलम 3 चित्रपटाचा टीझर रिलीज झालाय. या चित्रपटामध्ये बऱ्याच वर्षांनी रवीना टंडन आणि अक्षय कुमार हे स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. या दोघांनी अनेक हिट चित्रपट बाॅलिवूडला दिले आहेत.

1 / 5
रवीना टंडन ही अक्षय कुमार याच्यावर खूप जास्त प्रेम करत होती. इतकेच नाही तर या दोघांचा साखरपुडा हा देखील झाला. त्यावेळी रवीना टंडन ही खूप जास्त खुश होती.

रवीना टंडन ही अक्षय कुमार याच्यावर खूप जास्त प्रेम करत होती. इतकेच नाही तर या दोघांचा साखरपुडा हा देखील झाला. त्यावेळी रवीना टंडन ही खूप जास्त खुश होती.

2 / 5
परंतू रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांच्यामध्ये असे काही घडले की, यांचे लग्न होऊ शकले नाही. रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांचे लग्न न होण्याचे कारण हे शिल्पा शेट्टी होती.

परंतू रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांच्यामध्ये असे काही घडले की, यांचे लग्न होऊ शकले नाही. रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांचे लग्न न होण्याचे कारण हे शिल्पा शेट्टी होती.

3 / 5
अक्षय कुमार याचे सर्वांपासून लपवून शिल्पा शेट्टी हिच्यासोबत अफेअर सुरू होते. त्याच्या अगोदरच अक्षय आणि रवीना टंडन यांचा साखरपुडा हा झाला. या अफेअरबद्दल रवीना टंडन हिला भनक लागली.

अक्षय कुमार याचे सर्वांपासून लपवून शिल्पा शेट्टी हिच्यासोबत अफेअर सुरू होते. त्याच्या अगोदरच अक्षय आणि रवीना टंडन यांचा साखरपुडा हा झाला. या अफेअरबद्दल रवीना टंडन हिला भनक लागली.

4 / 5
अक्षय आणि शिल्पाच्या अफेअरबद्दल कळताच रवीना टंडन हिने अक्षय कुमार याच्यासोबतच सर्व नाते तोडले. इतकेच नाही तर आपले करिअर सोडण्यासाठी देखील अक्षयसाठी रवीना टंडन तयार होती.

अक्षय आणि शिल्पाच्या अफेअरबद्दल कळताच रवीना टंडन हिने अक्षय कुमार याच्यासोबतच सर्व नाते तोडले. इतकेच नाही तर आपले करिअर सोडण्यासाठी देखील अक्षयसाठी रवीना टंडन तयार होती.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.