अंबानींच्या पार्टीत रात्री 3 पर्यंत केला अक्षय कुमारने डान्स, मोठा खुलासा, पत्नीने..
अनंत अंबानी आणि राधिक मर्चंट यांचे प्री वेडिंग फंक्शन हे गुजरातमध्ये पार पडले. या फंक्शनला अनेक बाॅलिवूड कलाकार हे आपल्या कुटुंबासोबत पोहचले होते. हेच नाही तर या प्री वेडिंग फंक्शनमध्ये धमाल करताना कलाकार दिसले. आता या फंक्शनमधील अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
Most Read Stories