Akshay Kumar: अक्षय कुमार बॉलीवूडमधील सर्वात मोठा टॅक्स भरणारा अभिनेता
कामाच्या दरम्यान, तो कुटुंबासह सुट्टीसाठी वेळ काढतो. अक्षयचे टाईम मॅनेजमेंट सर्वांनाच पटले आहे. या सगळ्या दरम्यान, अक्षयबद्दल अनेकवेळा बातम्या आल्या आहेत की तो बॉलिवूडमधला सर्वाधिक टॅक्स भरणारा अभिनेता आहे
Most Read Stories