Akshay Kumar | कॅनडाच्या नागरिकत्वाबद्दल मोठा खुलासा करताना दिसला अक्षय कुमार, थेट म्हणाला, माझ्याकडे काहीच…

बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा नेहमीच चर्चेत असतो. विशेष म्हणजे अक्षय कुमार हा सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. अक्षय कुमार याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून अक्षयचे चित्रपट फ्लाॅप जात आहेत.

| Updated on: Aug 17, 2023 | 5:32 PM
बाॅलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार हा नेहमीच चर्चेत असतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार याचे चित्रपट एका मागून एक फ्लाॅप होताना दिसत आहेत.

बाॅलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार हा नेहमीच चर्चेत असतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार याचे चित्रपट एका मागून एक फ्लाॅप होताना दिसत आहेत.

1 / 5
Akshay Kumar | कॅनडाच्या नागरिकत्वाबद्दल मोठा खुलासा करताना दिसला अक्षय कुमार, थेट म्हणाला, माझ्याकडे काहीच…

2 / 5
अक्षय कुमार याने एक फोटो शेअर करत याची माहिती दिली. मात्र, काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अक्षय कुमार हा मोठा खुलासा करताना दिसला.

अक्षय कुमार याने एक फोटो शेअर करत याची माहिती दिली. मात्र, काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अक्षय कुमार हा मोठा खुलासा करताना दिसला.

3 / 5
अक्षय कुमार याने सांगितले की, माझे सतत चित्रपट फ्लाॅप जात होते. मात्र, काम तर करायचे होते. मग मी काम करण्यासाठीच विदेशात गेलो आणि तिथे पासपोर्टसाठी अर्ज केला.

अक्षय कुमार याने सांगितले की, माझे सतत चित्रपट फ्लाॅप जात होते. मात्र, काम तर करायचे होते. मग मी काम करण्यासाठीच विदेशात गेलो आणि तिथे पासपोर्टसाठी अर्ज केला.

4 / 5
मला कॅनडाचा पासपोर्ट मिळाला. त्यानंतर माझे दोन चित्रपट हिट ठरले. मग मी भारतामध्ये आलो. मात्र, कामाच्या धावपळीमध्ये मी विसरलो की, माझ्याकडे कॅनडाचे नागरिकत्व आहे.

मला कॅनडाचा पासपोर्ट मिळाला. त्यानंतर माझे दोन चित्रपट हिट ठरले. मग मी भारतामध्ये आलो. मात्र, कामाच्या धावपळीमध्ये मी विसरलो की, माझ्याकडे कॅनडाचे नागरिकत्व आहे.

5 / 5
Follow us
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.