Akshay Kumar | फक्त भारतामध्येच नव्हे तर तब्बल इतक्या देशांमध्ये आहेत अक्षय कुमार याचे आलिशान बंगले, कोट्यावधी संपत्तीचा मालक आहे अभिनेता
बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या वेलकम 3 चित्रपटाचा नुकताच टीझर रिलीज झालाय. अक्षय कुमार याचा काही दिवसांपूर्वीच सेल्फी हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाही आणि चित्रपट फ्लाॅप गेला.